महाव्हॉईस न्युज नांदेड : महेंद्र गायकवाड Nanded Institutional Fraud Document | संस्थेचा पदाधिकारी किंवा सभासद नसतानाही स्वतःला अध्यक्ष असल्याचे भासवून संस्थेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्का आणि स्वाक्षरीचा वापर करून पत्रव्यवहार केल्याचा प्रकार नायगाव तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात फसवणूक आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
This story is only covered by news sources that have yet to be evaluated by the independent media monitoring agencies we use to assess the quality and reliability of news outlets on our platform. Learn more here.