Gold Rate Today: सोने खरेदी करण्यासाठी आज चांगला योग; किंमतीत झाली घसरण, खरेदीची करा लगबग
Summary by Maharashtra Times
Gold Silver Rate Today: प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी २०२३, गुरुवारी, सोने आणि चांदीचे भाव स्थिर राहिले आहेत. २०२३ साली भारतीय बाजारात सोन्याचा दर ५८ ते ६० हजार रुपयांची पातळीवर जाण्याची शक्यता कमोडिटी तज्ञांनी वर्तवली आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँक सोन्यात सतत गुंतवणूक करत असल्यामुळे सर्वसामान्यांना लग्नसराईत सोने खरेदीसाठी विक्रमी किंमत मोजावी लागू शकते.Published 2 months ago
Time & Location
Sources are mostly out of (0)
Bias Distribution
No sources with tracked biases.
See less detail